Ferfar #1815 · गोवित्री
मावळ, पुणे · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2025-09-28
- Objection until
- 2025-10-14
- Certified
- —
- Gat / Survey
- 2
- Talathi
- विजय रघुनाथ चव्हाण
- First seen
- 3d ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 28/09/2025 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/09/2025
अधिकारी : उपविभागीय अधिकारी
आदेश क्रमांक : क्र आरटीएस/ अपिल/११६/२०२३
आदेश दिनांक : 04/02/2025
मा.उपविभागीय अधिकारी सो.मावळ - मुळशी उपविभाग पुणे यांचे कडील आदेश क्र आरटीएस/ अपिल/११६/२०२३ दिनांक 04/02/2025 अन्वये मौजे गोवित्री येथील गट नंबर २ या मिळकतीसंदर्भातील फ़ेरफ़ार क्रं १०८४,१२२३,१३३१, १३५८,१४९१,१५०६,१५२७,१५६१ हे रद्द करण्यात येत आहे मौजे गोवित्री ता.मावळ येथील फ़ेरफ़ार क्रं ७५३ हि नोंद मंजुर करण्यात येत आहे. उपरोक्त नमुद आदेशाची प्रत दाखल केल्यावरुन नोंद घेण्यात आली असुन जी निर्णयास्तव सादर.