सातबारा Watch

← गोवित्री

Ferfar #1905 · गोवित्री

मावळ, पुणे · JSON

Type
इकरार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-19
Objection until
2026-11-07 (2 days left)
Certified
—
Gat / Survey
48/1
Talathi
ऊमेश विठ्ठल देवगडे
First seen
3d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026 लिहून घेणार : गोवित्री विविध कार्यकारी सहकारी सोसा मर्या, गोवित्री लिहून देणार :गणेश खंडु जाधव रा.गोवित्री यांनी गोवित्री विविध कार्यकारी सहकारी सोसायटी यांचेकडील दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 48/1 वर रक्कम रुपये 500000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.