Ferfar #626 · मोरमारेवाडी
मावळ, पुणे · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2025-12-10
- Objection until
- 2026-01-23
- Certified
- —
- Gat / Survey
- 74/1
- Talathi
- ऊमेश विठ्ठल देवगडे
- First seen
- 3d ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 10/12/2025 माहिती मिळालेचा दिनांक :- 04/12/2025
मा.शेतजमीन न्यायाधिकरण तथा तहसिलदार मावळ यांचेकडील आदेश क्र.तमक/एलएसपी/775/2015 दिनांक 20/08/2015 नुसार जुना सर्वे नं. 53/1 नवीन गट न.74/1 मुंबई कुळ वहिवाट व मा. शेतजमीन न्यायाधिकरण तथा तहसिलदार मावळ यांचेकडील आदेश शेतजमीन अधिनियम 1948 यांचे कलम 32 एम खरेदी प्रमाणपत्रानुसार भूधारना पद्धती भोगवटादार वर्ग 1 वरुन भोगवटादार वर्ग 2 करण्यात येत आहे व इतर हक्कात सक्षम प्राधिकार्याच्या पुर्व परवानगी शिवाय हस्तांतरणात बंदी-कुळ कायद्याने प्राप्त जमीन नवीन अविभाज्य शर्त असा शेरा दाखल केला. आदेश दफ्तरी दखल असे.