Ferfar #643 · मोरमारेवाडी
मावळ, पुणे · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 04/11/2026
अधिकारी : तहसीलदार मावळ
आदेश क्रमांक : तमक/आयपीएल/03/25/2026
आदेश दिनांक : 01/10/2026
शेतजमीन न्यायाधिकरण तथा तहसिलदार मावळ यांचेकडील आदेश क्र.तमक/आयपीएल/03/25/2026 दिनांक 01/10/2026 नुसार सर्व्हे नंबर 65 मुंबई कुळ वहिवाट व शेतजमीन अधिनियम 1948 चे कलम 32 एम खरेदी प्रमाणपत्र अन्वये विक्री प्रमाणपत्रानुसार 1) शरद श्रीनिवास कर्वे यांचे नाव कमी करून 1)सुमन लक्ष्मण काटकर ,2)आशाबाई दामू खिरीट ,3)आकाश रामभाऊ गाडे , 4)आनंता रघुनाथ गाडे ,5)किसन शिवराम गाडे ,6)गजानन बारकू गाडे ,7) गबळू विठू गाडे ,8)ज्ञानेश्वर रामभाऊ गाडे ,9)ताई शंकर गाडे ,10)धोंडाबाई रागुनाथ गाडे ,11)पार्वती शंकर गाडे ,12)बबन शंकर गाडे ,13)बाजीराव शंकर गाडे ,14)बाळू दत्तू गाडे ,15)बाळू बारकू गाडे ,16) बेबी रामभाऊ गाडे ,17)महादू बारकू गाडे ,18)यशवंत बारकू गाडे ,19)राजाराम शंकर गाडे ,20)लक्ष्मण मारुती गाडे ,21)हनुमंत शंकर गाडे ,22)बायडाबाई साईदास टाकळकर ,23) माधवी राजाराम थोरवे ,24)मीना सुरेश दिवटे ,25)सुनिता चेतन पानसरे ,26)ताराबाई किसन पेटकर ,27)अनुराधा बाळकृष्ण बोरकर ,28)सुजाता मारुती लोहट ,29)अशोक शंकर वाघमारे ,30)गणेश अशोक वाघमारे ,31)मंगेश अशोक वाघमारे अपाक वडील ,32)जिजाबाई महादू शिरसट ,33)वर्षा अर्जुन साबळे ,34)ताराबाई लक्ष्मण पोटफोडे ,35) सरूबाई रमेश इंगुळकर,36)जनाबाई वेडू गायकवाड , 37)सुदाम तुकाराम पोटफोडे , 38)दत्तात्रय तुकाराम पोटफोडे ,39)मंगल भानुदास काजळे , 40)सुरेखा सोमनाथ पवळे यांचे नाव दाखल केले असे.आदेश फायलीस दाखल असे.