सातबारा Watch

← कांब्रे ना.मा.

Ferfar #1362 · कांब्रे ना.मा.

मावळ, पुणे · JSON

Type
इकरार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-29
Objection until
2026-11-13 (11 days left)
Certified
—
Gat / Survey
315, 316, 317, 318, 329
Talathi
योगिता राजेद़ कदम
First seen
12h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 28/09/2026 लिहुन घेणार : भाजे वि.का.सेवा सह. सोसायटी मर्या., मळवली लिहुन देणार : गणेश दशरथ केदारी रा. कांब्रे ना.मा. यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 315,316,317,318,329 क्षेत्र 1.9700 वर रक्कम रुपये 500000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.