सातबारा Watch

← नाणे

Ferfar #5160 · नाणे

मावळ, पुणे · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-30
Objection until
Certified
—
Gat / Survey
244
Talathi
विजय भागवत जुनारे
First seen
7h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 30-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30-10-2026 मा.जिल्हाधिकारी कार्यालय,पुणे महसूल शाखा E-2805421 यांचेकडील आदेश क्रं मुळशी/जमिन/सीआर/02/2026 दिनांक 07/05/2026 चे लगत मा तहसिलदार मावळ सो. यांचेकडील पत्र क्रं जमीन/कावि/२४०/२०२६ दिनांक २०/०५/२०२६ अन्वये मौजे नाणे येथील गट क्रं २४४ मधील एकुण क्षेत्र ०३ हे ५३ आर हि जागा महानगर आयुक्त,पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण,पुणे यांना मुलभूत सुविधा निर्माण करणे व त्यापासून निधीची उभारणी करण्याकरिता विनामुल्य हस्तांतरीत करण्याबाबत नगर विकास विभागाचे,शासन निर्णय क्रं एमआरडी-3324/प्र.क्रं.218/नवि-35(नवि-7)मंत्रायल मुंबई दिनांक 02 मे 2025 मधील अटी व शर्ती तसेच महाराष्ट्र जमिन महसूल (सरकारी जमिनीची विल्हेवाट लावणे) नियम 5 व नियम 6 चे तरतुदी व उक्त नमुद आदेशातील अटी व शर्तीस अधिन राहुन हस्तांतरण करणेस मंजूरी देण्यात आलेली असल्याने, मौजे नाणे येथील गट क्रं २४४ मधील एकुण क्षेत्र ०३ हे ५३ आर या क्षेत्राकरिता कब्जेदार सदरी महानगर आयुक्त,पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण,पुणे नावाची नोंद उक्त नमुद आदेशातील अटी व शर्तीवर प्रदान करणेत येत आहे. आदेश दप्तरी दाखल असे.