सातबारा Watch

← कुसगाव खु

Ferfar #1668 · कुसगाव खु

मावळ, पुणे · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-05
Objection until
2026-10-20
Certified
—
Gat / Survey
62/93/प्लॉट/नं/102
Talathi
चेतन उदल राठोड
First seen
21h ago · closed 2026-11-02 (left the public notice list)

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 05/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 05/10/2026 पवनगंगा को.ऑप. हौ. सोसा.लि.(Reg No. PNAMWL/HSG/TO/1633/1990-91)तर्फे प्लॉट धारक रमा महेश शाह यांनी सादर केलेल्या महाराष्ट्र को. ऑप. हौ. सोसा. अँक्ट.1960 अन्वये दि.31मार्च 1991 रोजीचे नोंदणीचे प्रमाणपत्र , पवनगंगा को.ऑप. हौ. सोसा. लि.दि. 04/04/1991 चे शेअर सर्टीफीकेट नं. 119, पवनगंगा को.ऑप. हौ. सोसा.लि. दि.01/04/1992 प्लॉट नं.102 चे अँलॉटमेंट पत्र, पवनगंगा को.ऑप. हौ. सोसा.लि.तर्फे दि. 02/10/2026 रोजीचा NOC दाखला ,तसेच दि.23 जून 1991 रोजीच्या पवनगंगा को.ऑप. हौ. सोसा.लि.सर्वसाधारण सभा ठराव ,अर्ज यानुसार नाव गाव नमुना नं 7/12 वर दाखल केले.