Ferfar #4982 · कुणे ना. मा.
मावळ, पुणे · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-30
- Objection until
- 2026-11-14 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 130/3/130/4/131/5/ओपन, 130/3/130/4/131/5/प्लॉट-1, 130/3/130/4/131/5/प्लॉट-2, 132
- Talathi
- प्रसाद शंकर इंगुळकर
- First seen
- 3h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 30-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29-10-2026
मे. डेला रिसॉर्टस अँड एॅडव्हेंचर प्रा.लि. तर्फे जमील चौहान यांनी अर्ज दाखल केला की,मौजे कुणे ना.मा. येथील जमीन गट नं.132,130/3/130/4/131/5/प्लॉट-1, 130/3/130/4/131/5/प्लॉट-2, 130/3/130/4/131/5/ओपन स्पेस,130/3/130/4/131/5/अॅमिनिटी स्पेस,130/3/130/4/131/5/रस्ता,130/1/1/130/1/2/117/6/2/प्लॉट १, 130/1/1/130/1/2/117/6/2/प्लॉट २, 130/1/1/130/1/2/117/6/2/प्लॉट ३ या जमिन गटांवर सध्याचे नाव डेला एॅडव्हेंचर अँड रिसॉर्टस प्रा.लि.असे असून मा.वाणिज्य मंत्रालय भारत सरकार यांचेकडील कंपनी नावात बदल पाठपुरावा समावेश निगम प्रमाणपत्र कायदा 2009 मधील नियम ३२(१) अन्वये Government of India,Department Ministry Of Corporate Affairs Dated 18/07/2024 चे नियम २९ LLP ओळख क्रमांक U92490MH2009PTC196309 अन्वये डेला रिसॉर्टस अँड एॅडव्हेंचर प्रा.लि. ( PAN AADCD2549K) असा बदल करण्यात आल्याने सदर सात बारा सदरी डेला रिसॉर्ट्स अँड एॅडव्हेंचर प्रा.लि. असे नाव दाखल केले.
130/1/130/1/2/117/6/2/प्लॉट २,130/1/130/1/2/117/6/2/प्लॉट 3,132,130/3/130/4/131/5/प्लॉटन.1,130/3/130/4/131/5/प्लॉटन.2,130/3/130/4/131/5/ओपनस्पेस,130/3/130/4/131/5/अॅमिनीटी,130/3/130/4/131/5/रस्ता,130/1/130/1/2/117/6/2/प्लॉट १