Ferfar #1750 · वरसोली
मावळ, पुणे · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-11-04
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 232/1
- Talathi
- नितीन प्रेमनाथ सोनकुसरे
- First seen
- 24h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 21/09/2026
फेरफाराचा दिनांक:- 04/11/2026,
गहाणखत लिहुन घेणार : श्री. एकवीरा सहकारी पतसंस्था मर्या. मावळ तर्फे सहव्यवस्थापक किरण भरत कोंडभर
गहाणखत लिहुन देणार : सुबोध महादेव खंडेलवाल रा. वरसोली यांनी दुय्यम निबंधक लोणावळा यांचेकडील दस्त क्रमांक 8084-2026 दिनांक 21/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 232/1 क्षेत्र 0.0500 वर बोजा दाखल करणेबाबत श्री सुबोध महादेव खंडेलवाल यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
कुलमुखत्यार असलेल्या व्यक्तीचे नाव :
निलम केतन खंडेलवाल (खाता क्रमांक :- ) ,
संमती देणारे खातेदार :
राज सुबोध खंडेलवाल (कर्ज घेणार) (खाता क्रमांक :- 109) ,