सातबारा Watch

← वडवली

Ferfar #1507 · वडवली

मावळ, पुणे · JSON

Type
इकरार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-02
Objection until
2026-11-17 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
17/2, 20, 23, 24, 25, 26, 37/1
Talathi
प्रमोद सुरेश साळुंखे
First seen
6h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 02/11/2026 लिहुन घेणार : उकसान वि.का.सेवा सह.संस्था मर्या .उकसान, ता. मावळ जि. पुणे. लिहुन देणार : ज्ञानेश्वर महादू केदारी रा. वडवली यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 17/2,20,23,24,25,26,37/1 क्षेत्र 1.8600 वर रक्कम रुपये 500000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.