Ferfar #1508 · वडवली
मावळ, पुणे · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इकरार
फेरफाराचा दिनांक : 02/11/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 02/11/2026
लिहुन घेणार : उकसान वि.का.सेवा सह.संस्था मर्या .उकसान, ता. मावळ जि. पुणे.
लिहुन देणार : मोहन विष्णु गायकवाड रा. वडवली यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 18,29/3,29/4 क्षेत्र 4.0730 वर रक्कम रुपये 500000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.