Ferfar #1043 · खांडशी
मावळ, पुणे · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-09-04
- Objection until
- 2026-09-19
- Certified
- —
- Gat / Survey
- 108
- Talathi
- प्रमोद सुरेश साळुंखे
- First seen
- 4h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 04/09/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 04/09/2026
मा. श्री सुरेंद्र नवले, उपविभागीय अधिकारी, मावळ – मुळशी उपविभाग पुणे यांचे न्यायालयात आरटीएस/अपिल एसआर/५६३/२०२५ चे आदेश प्रमाणे मौजे खांडशी येथील गट नं. १०८ मध्ये अर्जदार सुषमा जयंतीलाल बेदमुथा यांनी सिताराम दासु राणे दुय्यम निंबधक लोणावळा जिल्हा पुणे यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 1874 दिनांक 29/05/2014 ने खरेदी घेतली असून फेरफार क्र.८७८ यावर रघुनाथ दासु राणे यांनी हरकत दाखल केली होती त्याअनुषंगाने मंडल अधिकारी यांनी त्यांचे हनो/तक्रार/खांडशी/एसआर/30/२०२४, यामध्ये दि.०४/०२/२०२५ रोजी आदेश पारित करून नोंद नामंजूर केली. आरटीएस/अपिल एसआर/५६३/२०२५ अन्वये आदेशा प्रमाणे ८७८ नोंद रद्द करून दस्ता प्रमाणे नोंद दाखल केली.आदेश दप्तरी दाखल असे.