Ferfar #1058 · खांडशी
मावळ, पुणे · JSON
- Type
- इकरार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-16
- Objection until
- 2026-10-31
- Certified
- —
- Gat / Survey
- 362
- Talathi
- प्रमोद सुरेश साळुंखे
- First seen
- 4h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इकरार
फेरफाराचा दिनांक : 16/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 16/10/2026
लिहुन घेणार : सांगिसे विविध कार्य सह. सोसा. लि., मु. सांगिसे पो. टाकवे खुर्द,ता. मावळ जि. पुणे
लिहुन देणार : विशाल बाबाजी राणे रा. खांडशी यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 362 क्षेत्र 0.3600 वर रक्कम रुपये 500000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.