सातबारा Watch

← खांडशी

Ferfar #1059 · खांडशी

मावळ, पुणे · JSON

Type
इकरार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-16
Objection until
2026-10-31
Certified
—
Gat / Survey
377
Talathi
प्रमोद सुरेश साळुंखे
First seen
4h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 16/10/2026 लिहुन घेणार : सांगिसे विविध कार्य सह. सोसा. लि., मु. सांगिसे पो. टाकवे खुर्द,ता. मावळ जि. पुणे लिहुन देणार : विशाल बाबाजी राणे रा. खांडशी यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 377 क्षेत्र 0.2700 वर रक्कम रुपये 500000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.