Ferfar #1141 · नेसावे
मावळ, पुणे · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इकरार
फेरफाराचा दिनांक : 16/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 16/10/2026
लिहुन घेणार : सांगिसे विविध कार्य सह. सोसा. लि., मु. सांगिसे पो. टाकवे खुर्द,ता. मावळ जि. पुणे
लिहुन देणार : विशाल बाबाजी राणे रा. नेसावे यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 107,326 क्षेत्र 0.4560 वर रक्कम रुपये 500000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.