सातबारा Watch

← वाडीवळे

Ferfar #1326 · वाडीवळे

मावळ, पुणे · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-12
Objection until
2026-10-27
Certified
—
Gat / Survey
33/1
Talathi
पवन गजानन काटे
First seen
3d ago · closed 2026-11-03 (left the public notice list)

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 08/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 12/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : श्री.डोळसनाथ नागरी सहकारी पतसंस्था मर्या. गहाणखत लिहुन देणार : अरुण शामराम थोरवे रा. वाडीवळे यांनी दुय्यम निबंधक मावळ यांचेकडील दस्त क्रमांक 14769-2026 दिनांक 08/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 3000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 33/1 क्षेत्र 0.6000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री अरुण शामराम थोरवे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 3000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. कुलमुखत्यार असलेल्या व्यक्तीचे नाव : विजय नंदू शिरसट (खाता क्रमांक :- 0) , संमती देणारे खातेदार : अक्षय अरूण थोरवे (कर्ज घेणार) (खाता क्रमांक :- 454) ,