सातबारा Watch

← वाडीवळे

Ferfar #1329 · वाडीवळे

मावळ, पुणे · JSON

Type
गहाण खत
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-03
Objection until
Certified
—
Gat / Survey
33/1
Talathi
पवन गजानन काटे
First seen
3h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : गहाण खत फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 31/10/2026 लिहुन घेणार : श्री डोळसनाथ नागरी सहकारी पतसंस्था, गणपती चौक,तळेगाव दाभाडे,तालुका-मावळ,जिल्हा-पुणे ४१०५०६ लिहुन देणार : अरुण शामराम थोरवे   रा. वाडीवळे यांनी दुय्यम निबंधक मावळ यांचेकडील दस्त क्रमांक MVL-14769-2026 दिनांक 08/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 3000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 33/1 क्षेत्र 0.0000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री अरुण शामराम थोरवे   यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक डी/एन/एस/पी/११/२०२६ दिनांक 08/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 3000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.