Ferfar #1461 · पिंपळोली
मावळ, पुणे · JSON
- Type
- बक्षीसपत्राने / देणगीने
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-26
- Objection until
- 2026-11-10 (8 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 73
- Talathi
- पवन गजानन काटे
- First seen
- 10h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- बक्षीसपत्राने / देणगीने
माहिती मिळालेचा दिनांक:- 13/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 26/10/2026
बक्षीसपत्राने लिहुन देणार:-
डॉ एन सुधीरकुमार उर्फ सुधीरकुमार गोपालकृष्ण निडमर्ती रा.प्लॉट नं.बंगलो नं.३३रोड नं.2 सिंध सोसायटी,बाणेर रोड,औंध,पुणे,४११००७ (खाता क्रमांक44) गट/सर्व्हे क्रमांक73, लागवडीयोग्य क्षेत्र 0.0510 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.0510 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी
बक्षीसपत्राने लिहुन घेणार:-
एन.रामकृष्ण उर्फ रामकृष्ण गोपालकृष्ण निडमर्ती ,रा.प्लॉट नं.बंगलो नं.३३रोड नं.2 सिंध सोसायटी,बाणेर रोड,औंध,पुणे,४११००७ (खाता क्रमांक :-694)गट/सर्व्हे क्रमांक 73 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0510 आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी
यांना दुय्यम निंबधक लोणावळा जिल्हा पुणे यांचेकडील बक्षीसपत्र दस्त क्रमांक 101 दिनांक 08/01/2015 प्रमाणे विनामूल्य बक्षीस दिल्याने बक्षीसपत्र लिहुन घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.