सातबारा Watch

← धालेवाडी

Ferfar #770 · धालेवाडी

मावळ, पुणे · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-07
Objection until
2026-11-05 (0 days left)
Certified
—
Gat / Survey
24
Talathi
अमोल उत्तम हाजगुडे
First seen
3d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 07/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 02/10/2026 खातेदार:बबन सोनू साबळे यांनी बाजूस दाखल केलेल्या जमिनीवर लोहगडसोसायटी यांचेकडून दिनांक 28/05/1992 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 30000.00 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला जा. क्रमांक 61 दिनांक 2026/10/01 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.