Ferfar #774 · धालेवाडी
मावळ, पुणे · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 04/11/2026
अधिकारी : तहसीलदार
आदेश क्रमांक : क्र.जमा/कावि/82/2026
आदेश दिनांक : 16/10/2026
मा. महानगर आयुक्त, तथा मुख्य कार्यकारी अधिकारी पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण पुणे यांचेकडील पत्र क्र DP/बीएमए/मौ धालेवाडी, प्रभाचीवाडी, महागाव व काले/ग.नं. 80 व प्र.क्र.1239/19-20 दिनांक 25/11/2020 नुसार व महाराष्ट्र शासन, महसूल व वन शासन निर्णय क्र एनपी-2025/प्रक्र.177/जमीन-01अ दिनांक 10/02/2026 व 23/04/2026 व महाराष्ट्र शासन, महसूल व वन विभाग यांचेकडील शासन निर्णय एनएपी-2025/प्र.क्र.177/जमीन-1अ दिनांक 10/02/2026 व तसेच महाराष्ट्र शासन, महसूल व वन विभाग यांचेकडीलशासन परिपत्रक क्र एनएपी-2026/जमीन-1अ दिनांक 23/04/2026 व 15/10/2026 व मा तहसीलदार सो मावळ यांचेकडील आदेश क्र.जमा/कावि/82/2026 दि 16/10/2026 नुसार खातेदार मनोज सैनानी व इतर यांनी मौजे धालेवाडी येथील 1) जमीन गट नंबर 80 क्षेत्र 2560 चौ.मी. 2) जमीन गट नंबर 82 क्षेत्र 8680 चौ.मी. 3) जमीन गट 92 क्षेत्र 13700 चौ.मी. 4) जमीन गट 99 क्षेत्र 8100 चौ.मी. 5) जमीन गट नंबर 102 क्षेत्र 6600 चौ.मी. 6) जमीन गट नंबर 103 क्षेत्र 13000 चौ.मी. 7) जमीन गट नंबर 104 क्षेत्र 6400 चौ.मी. 8) जमीन गट नंबर 105 क्षेत्र 6400 चौ.मी. 9) जमीन गट नंबर 106 क्षेत्र 6600 चौ.मी. 10) जमीन गट नंबर 107 क्षेत्र 30400 चौ.मी. 11) जमीन गट नंबर 108 क्षेत्र 1500 चौ.मी. 12) जमीन गट नंबर 109 क्षेत्र 3300 चौ.मी. 13) जमीन गट नंबर 111 क्षेत्र 6600 चौ.मी. 14) जमीन गट नंबर 112 क्षेत्र 9100 चौ.मी. 15) जमीन गट नंबर 114 क्षेत्र 6420 चौ.मी. 16) जमीन गट नंबर 115 क्षेत्र 4230 चौ.मी. 17) जमीन गट नंबर 117 क्षेत्र 25500 चौ.मी. असे एकूण संपूर्ण क्षेत्र 159090 चौ.मी. रक्कम रुपये 9,54,540/- अक्षरी (नऊ लाख चोपन्न हजार पाचशे चाळीस रुपये) हे सदर मिळकतीचे वार्षिक अकृषिक आकारणी ऐवजी एक वेळेचे रुपांतर अधिमुल्य असे एकूण रक्कम रु 9,54,540/- शासकीय कोषागरात जमा केली असून तरी सदर संपूर्ण क्षेत्र हे महाराष्ट्र शासन, महसूल व वन शासन निर्णयानुसार सबंधित ७१२ वर ‘अकृषिक रुपांतर कर मुक्त’ अशी नोंद घेण्यात आली असे शासन निर्णय व मा महानगर आयुक्त, तथा मुख्य कार्यकारी अधिकारी पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण पुणे नुसार नोंद केले असे व आदेश, शासन निर्णय दप्तरी दाखल केला असे