सातबारा Watch

← कडधे

Ferfar #2264 · कडधे

मावळ, पुणे · JSON

Type
इकरार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-28
Objection until
Certified
—
Gat / Survey
214/3
Talathi
दिपक नानासाहेब धनवडे
First seen
18h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 28-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक : 22-10-2026 लिहुन घेणार : करूंज विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसा. लि., करूंज मावळ लिहुन देणार : गोपाळ नाथा तुपे रा. कडधे यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 214/3 क्षेत्र 7.4190 वर रक्कम रुपये 500000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.