सातबारा Watch

← बेडसे

Ferfar #1378 · बेडसे

मावळ, पुणे · JSON

Type
इकरार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-03
Objection until
2026-11-18 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
137, 206, 22, 234, 25, 31, 311, 331, 341, 376, 43, 44
Talathi
दिपक नानासाहेब धनवडे
First seen
5h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 02/11/2026 लिहुन घेणार : करुंज विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था मर्यादित, करुंज लिहुन देणार : बबन राघु दहिभाते रा. बेडसे यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 137,206,22,234,25,31,311,331,341,376,43,44 क्षेत्र 12.0660 वर रक्कम रुपये 1000000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.