Ferfar #1481 · मळवंडी प.मा.
मावळ, पुणे · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-23
- Objection until
- 2026-11-10 (5 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 199
- Talathi
- मोनाली मारुती कदम
- First seen
- 4d ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 23/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 09/10/2026
लिहुन घेणार : संत तुकाराम विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी लि, कासारसाई तालुका मुळशी
लिहुन देणार : कुलदीप हनुमंत शिंदे रा. मळवंडी प.मा. यांनी दिनांक 09/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 150000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 199 क्षेत्र वर बोजा दाखल करणेबाबत श्री कुलदीप हनुमंत शिंदे यांनी अर्ज ,पत्र क्रमांक ९७/२०२६ दिनांक 09/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 150000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.