Ferfar #1482 · मळवंडी प.मा.
मावळ, पुणे · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-23
- Objection until
- 2026-11-10 (5 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 70
- Talathi
- मोनाली मारुती कदम
- First seen
- 4d ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 23/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 10/10/2026
लिहुन घेणार : तळेगाव नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित, शाळा चौक जवळ तळेगाव दाभाडे मावळ पुणे
लिहुन देणार : तातीराम विष्णु ढोरे रा. मळवंडी प.मा. यांनी दिनांक 20/07/2016 प्रमाणे रक्कम रुपये 1000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 70 क्षेत्र वर बोजा दाखल करणेबाबत श्री तातीराम विष्णु ढोरे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक ३४ दिनांक 20/07/2016 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.