Ferfar #1184 · भडवली
मावळ, पुणे · JSON
- Type
- इकरार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-16
- Objection until
- 2026-10-31
- Certified
- —
- Gat / Survey
- 221
- Talathi
- विजय भागवत जुनारे
- First seen
- 12h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इकरार
फेरफाराचा दिनांक : 16/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 15/10/2026
लिहुन घेणार : शिवली वि.का.से.सह.संस्था.मर्या.शिवली , ता.मावळ जि.पुणे
लिहुन देणार : अंकुश नथु आडकर रा.भडवली यांनी शिवली वि.का.से.सह.संस्था.मर्या.शिवली दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/सर्वे नंबर 221 वर रक्कम रुपये 500000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.