Ferfar #1737 · कोथुर्णे
मावळ, पुणे · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : हक्कसोड पत्र / रिलीज डिड
फेरफाराचा दिनांक : 07/04/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 16/03/2026
हक्कसोड पत्र लिहुन देणार:-
1.अनुसया चिंधु आडकर
2.शांताबाई रघुनाथ घारे
3.अंजनाबाई विजय घोटकुले
4.जिजाबाई संतोष साठे
5.जनाबाई लक्ष्मण दळवी
6.अलकाबाई बाळू केंडे
7.सुमित्रा ज्ञानेश्वर शिंदे
8.सावित्रा दिनकर भांगरे .
यांनी गट क्रमांक/सर्व्हे क्रमांक 25, गट क्रमांक/सर्व्हे क्रमांक 30, गट क्रमांक/सर्व्हे क्रमांक 341, गट क्रमांक/सर्व्हे क्रमांक 581,गट क्रमांक/सर्व्हे क्रमांक 668 चे
हक्कसोड लिहुन घेणार:-
1.सखाराम तुकाराम दळवी (मयत) त्यांना कायदेशिर वारस अ.बबन सखाराम दळवी ब.राम सखाराम दळवी क.किरण किसन दळवी, भारती किसन दळवी अ.पा.क नं.क यांचे अ.पा.क म्हणून .
2.खंडू तुकाराम दळवी (मयत) त्यांना कायदेशिर वारस अ.पांडुरंग खंडू दळवी
3.लक्ष्मण तुकाराम दळवी (स्वताकरिता व नं.अ व ब करिता अ.पा.क. म्हणून) अ.विठ्ठल लक्ष्मण दळवी ब.भगवान लक्ष्मण दळवी
4.बाबुराव तुकाराम दळवी अ.नितीन बाबुराव दळवी ब.सचिन बाबुराव दळवी
यांनी दुय्यम निबंधक मावळ यांचे कडील दस्त क्रमांक 5458 दिनांक 01/09/2005 प्रमाणे विनामोबदला हक्कसोड पत्र करुण दिले.