सातबारा Watch

← तिकोना

Ferfar #2468 · तिकोना

मावळ, पुणे · JSON

Type
मृत्यु पत्र / व्यवस्थापत्र
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-01
Objection until
2026-10-16
Certified
—
Gat / Survey
450
Talathi
अमोल बालाजी कल्पे
First seen
6h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- मृत्यु पत्र / व्यवस्थापत्र#माहिती मिळालेचा दिनांक:- 30/09/2026# फेरफाराचा दिनांक:- 01/10/2026झीनिया नील बस्तानी, यांनी अर्ज दिला की कै. जस्मीन निरूमन बास्तानी ह्या दिनांक 13/06/2025 रोजी मयत झाल्या असुन त्यांनी लिहुन ठेवलेले अनोंदणीकृत मृत्युपत्राचा दि.10/01/2025 त्यांची आपल्या मालकीच्या मिळकती खालीलप्रमाणे हस्तांतरीत केल्या आहेत :- गट/सर्व्हे क्रमांक 450 - झीनिया नील बस्तानी (खाता क्रमांक :-1921) लागवडीयोग्य क्षेत्र 0.2640 हे.आर.चौ.मी पोटखराब क्षेत्र 0.1170 हे.आर.चौ.मी या मृत्युपत्राप्रमाणे मयत व्यक्तीचे नाव कमी करून मृत्युपत्राप्रमाणे नावे दाखल केली.मृत्युपत्राची प्रत, मृत्यु नोंदीचा दाखला इत्यादी कागदपत्रे दप्तरी दाखल असे.