सातबारा Watch

← खडक गेव्हंडे

Ferfar #1235 · खडक गेव्हंडे

मावळ, पुणे · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-08-08
Objection until
2026-08-28
Certified
—
Gat / Survey
2/1
Talathi
जगन्नाथ ललित दळवी
First seen
2d ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 07/08/2026# फेरफाराचा दिनांक:- 08/08/2026लिहुन देणार:- 1.गिताबाई गोविंद रोकडे 2.जयवंताबाई बाळू शिंदे 3.जिजाबाई उर्फ वैजयंताबाई तुकाराम वाघमारे 4.मथाबाई दिपक मोरे 5.कचरू गोविंद रोकडे 6.ज्ञानेश्वर किसन रोकडे 7.बाळू किसन रोकडे 8.गणु श्रीपती रोकडे.मान्यता देणार - हौसाबाई सटवा रोकडे. लिहुन देणार 1 ते 8 हे एकत्र कुटुंबातील कर्ता , पुढारी मॅनेजर म्हणून यांच्या तर्फे कुमु म्हणुन असिफ इमाम शेख. रा. खडक गेव्हंडे (खाता क्रमांक85,224,267) यांचे गट/सर्व्हे क्रमांक2/1 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0900 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.0800 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार : 1.निश्रीन जुजर खोराकीवाला 2.जुजर एस खोराकीवाला तर्फे कुमु म्हणून असिफ इमाम शेख. रा. खडक गेव्हंडे (खाता क्रमांक :-429,430,431 )गट/सर्व्हे क्रमांक 2/1 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0900 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.0800 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी (दुय्यम निबंधक मावळ , दस्त क्रमांक 4095/2010 दिनांक 30/06/2010 नुसार हौसाबाई सटवा रोकडे यांनी खरेदीखत दस्त क्रमांक 2649 दिनांक 15/04/2010 ला मान्यता दिली असे.) यांना दुय्यम निंबधक मावळ जिल्हा पुणे यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 2649 दिनांक 15/04/2010 प्रमाणे रक्कम रुपये 50000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.