सातबारा Watch

← वराळे

Ferfar #7694 · वराळे

मावळ, पुणे · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-13
Objection until
2026-10-28
Certified
—
Gat / Survey
Talathi
अभिषेख चंद्रकांत शेलार
First seen
2d ago · closed 2026-11-03 (left the public notice list)

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 13/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 13/10/2026 लिहुन देणार:- 1)निता अशोक काळोखे 2) अमृतलाल हिम्मतलाल ओसवाल (खाता क्रमांक4643) यांचे गट/सर्व्हे क्रमांक51/70/71/प्लॉट नं 11, बिगरशेती क्षेत्र 1.5063 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 1.5063 म्हणजेच 1614.99 चौरस फुट आर.चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार : 1) राघवेंद्र बबन बेनाडे 2) रोहिणी राघवेंद्र बेनाडे (खाता क्रमांक :-5508)गट/सर्व्हे क्रमांक 51/70/71/प्लॉट नं 11 बिगरशेती क्षेत्र 1.5063 आर.चौ.मी म्हणजेच 1614.99 चौरस फुट यांना दुय्यम निंबधक सह दु.नि. वडगांव-मावळ-२ जिल्हा पुणे यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 10661 दिनांक 11/01/2023 प्रमाणे रक्कम रुपये 1937988 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले. 51/70/71/प्लॉट नं 11