Ferfar #7706 · वराळे
मावळ, पुणे · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-17
- Objection until
- 2026-11-03 (0 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 81/2/ड
- Talathi
- अभिषेख चंद्रकांत शेलार
- First seen
- 2d ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 17/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 28/09/2026
लिहुन घेणार : आवास फायनान्सियर्स लिमिटेड, पिंपरी,पुणे
लिहुन देणार : रामदास शंकर गायकवाड रा. वराळे यांनी दिनांक 22/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2300000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 81/2/ड क्षेत्र 0.0000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री रामदास शंकर गायकवाड यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक LA-००१३१३४७६ दिनांक 22/09/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2300000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.