सातबारा Watch

← वराळे

Ferfar #7714 · वराळे

मावळ, पुणे · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-22
Objection until
2026-11-10 (5 days left)
Certified
—
Gat / Survey
79/2/अ/1, 79/2/ब
Talathi
अभिषेख चंद्रकांत शेलार
First seen
4d ago · closed 2026-11-03 (left the public notice list)

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 22-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22-10-2026 अधिकारी : उपविभागीय अधिकारी आदेश क्रमांक : आरटीएस अपिल क्र. 567/2025 आदेश दिनांक : 17/07/2026 मा.उपविभागीय अधिकारी मावळ मुळशी उपविभाग पुणे यांजकडील क्र. आरटीएस अपिल क्र. 567/2025 दिनांक 17/07/2026 नुसार अपिलार्थी यांचे अपिल: मान्य करण्यात येवून मौजे वराळे येथील गट नंबर /सर्व्हे नंबर 79/2/अ /1 व 79/2/ब फेरफार क्र. 861 अन्वये आबा रावजी मराठे यांचे वारस म्हणून इतर अधिकारात दाखल करण्यात आलेली सत्यभामा बाबुराव शेळके ,बबुबाई उर्फ लक्ष्मीबाई पंढरीनाथ बोत्रे यांच्या नावाची नोंद इतर हक्कातुन कमी करून सदर मिळकतीच्या कब्जेदार सदरी प्रतिवादी यांच्यासोबत सामाईकांत सदर आदेशाने दाखल केले असे. अर्ज ,आदेश प्रत गाव दफ्तरी दाखल केले असे.