Ferfar #24927 · तळेगांव दाभाडे
मावळ, पुणे · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-14
- Objection until
- 2026-10-30
- Certified
- —
- Gat / Survey
- Talathi
- कविता वसंत मोहमारे
- First seen
- 5h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 14-10-2026# फेरफाराचा दिनांक:- 14-10-2026
लिहुन देणार:-
संतोष चंद्रकांत लुनिया ,सुनिता संतोष लुनिया - - -रा. तळेगांव दाभाडे(खाता क्रमांक13133) यांचे गट/सर्व्हे क्रमांक54/प्लॉटन.44, बिगरशेती क्षेत्र 0.0250 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 0.0085 आर.चौ.मी हे त्यांनी
लिहुन घेणार :
दैवशाला बळीराम शेवाळे , (खाता क्रमांक :-13358)गट/सर्व्हे क्रमांक 54/प्लॉटन.44 बिगरशेती क्षेत्र 0.0085 आर.चौ.मी
यांना दुय्यम निंबधक सह दु.नि. वडगांव-मावळ-२ जिल्हा पुणे यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 11625 दिनांक 17/10/2025 प्रमाणे रक्कम रुपये 3410000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.
54/प्लॉटन.44