Ferfar #2854 · शिरगांव
मावळ, पुणे · JSON
- Type
- मृत्यु पत्र / व्यवस्थापत्र
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-22
- Objection until
- 2026-11-07 (5 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 210
- Talathi
- अभिषेख चंद्रकांत शेलार
- First seen
- 7h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- मृत्यु पत्र / व्यवस्थापत्र
माहिती मिळालेचा दिनांक:- 22-10-2026
फेरफाराचा दिनांक:- 22-10-2026मृणाल कुंडलिक सायकर यांनी अर्ज दिला कि मौजे शिरगाव येथील गट नंबर 210 वरील खातेदार कै. हिरामण मारुती सायकर हे दिनांक 18/06/2024 रोजी चिंचवड येथे मयत झाले असुन परंतु मयत खातेदारकै.हिरामण मारुती सायकर यांच्या मृत्यूपत्रावर मृणाल कुंडलिक सायकर यांनी में दिवाणी न्यायधिश वरिष्ठ स्तर यांचे कोर्टात मृत्यूपत्र /ईच्छापत्र दस्तान्वये व सिव्हील एम ए.नं. 1197/2026 च्या आदेशान्वये खातेदारकै.हिरामण मारुती सायकर यांचे दिनांक 01/06/2023 मृत्यूपत्रानुसार त्यांचा मुलगा कुंडलिक हिरामण सायकर यांची मुलगी म्हणजेच खातेदारकै.हिरामण मारुती सायकर यांची नात मृणाल कुंडलिक सायकर ,लग्नांनंतरचे नाव सौ. मृणाल अक्षय आल्हाट यांचे नाव दाखल केले कोर्ट मृत्यूपत्राची प्रत ,मृत्यू नोंदणीचा दाखला , अर्ज इत्यादी कागदपत्रे दप्तरी दाखल असे.