Ferfar #4251 · उर्से
मावळ, पुणे · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-11-02
- Objection until
- 2026-11-19 (14 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 17
- Talathi
- व्हि. एम. धामणे
- First seen
- 10h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 27/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 02/11/2026,
गहाणखत लिहुन घेणार : हिंद विजय नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित
गहाणखत लिहुन देणार : शिवाजी सखाराम धामणकर रा. उर्से यांनी दुय्यम निबंधक सह दु.नि. वडगांव-मावळ-२ यांचेकडील दस्त क्रमांक 12713-2026 दिनांक 27/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 3000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 17 क्षेत्र 0.6200 वर बोजा दाखल करणेबाबत श्री शिवाजी सखाराम धामणकर यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 3000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.