सातबारा Watch

← उर्से

Ferfar #4252 · उर्से

मावळ, पुणे · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-11-02
Objection until
2026-11-19 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
54
Talathi
व्हि. एम. धामणे
First seen
10h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 28/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 02/11/2026, गहाणखत लिहुन घेणार : प्रोटीअम फायनान्स लिमिटेड गहाणखत लिहुन देणार : वसंत भीमा हिडकल ,विनायक दत्तु पाटील ,श्रीकांत भीमा हिडकल रा. उर्से यांनी दुय्यम निबंधक सह दु.नि. वडगांव-मावळ-२ यांचेकडील दस्त क्रमांक 12879-2026 दिनांक 28/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 12900000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 54 क्षेत्र 0.1500 वर बोजा दाखल करणेबाबत श्री वसंत भीमा हिडकल ,विनायक दत्तु पाटील ,श्रीकांत भीमा हिडकल यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 12900000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.