Ferfar #1970 · गोडुंबरे
मावळ, पुणे · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-28
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 304
- Talathi
- राहुल रामेश्वर आरडक
- First seen
- 46h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026
श्री शंकर नामदेव सावंत यांनी अर्ज दिला कि मौजे गोडुंबरे, ता. मावळ, जि. पुणे येथील गट नं 304 वरील खातेदार कै शांताबाई नामदेव सावंत हे दिनांक 13/08/२०२6 रोजी मयत झाले असून त्यांना वारस खालीलप्रमाणे असत
1 ) शंकर नामदेव सावंत नाते: मुलगा
2 ) विठ्ठल नामदेव सावंत नाते : मुलगा
वरीलप्रमाणे वारस असलेबाबत मृत्यूपत्र दस्त त्यांनी सादर केला असून कै शांताबाई नामदेव सावंत यांनी त्यांचे नावावरील मौजे गोडुंबरे, ता. मावळ येथील उपरोक्त जमिनीबाबत त्यांचे हयातीत दिनांक 16/06/२०२1 रोजी दुय्यम निंबधक मावळ यांचे कार्यालयात मृत्यूपत्र दस्त क्रमांक 2330 अन्वये मृत्यूपत्र लिहून ठेवले असून सदर मृत्युपत्राने वर नमूद केलेली स्थावर मिळकत त्यांनी त्यांचा मुलगा श्री शंकर नामदेव सावंत यांना क्षेत्र ०० हे. ४६ आर व विठ्ठल नामदेव सावंत यांना क्षेत्र ०० हे. ४3 आर प्रमाणे लिहून दिली असे. सबब अर्जदार यांचे अर्ज, मृत्युपत्राची प्रत, मृत्यु नोंदीचा दाखला इत्यादी कागदपत्रे पाहून नोंद केली असे.