Ferfar #2355 · साळुंब्रे
मावळ, पुणे · JSON
- Type
- इकरार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-03
- Objection until
- 2026-11-18 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 258
- Talathi
- राहुल रामेश्वर आरडक
- First seen
- 9h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इकरार
फेरफाराचा दिनांक : 03/11/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 03/11/2026
लिहुन घेणार : साळूंबरे वि कार्यकारी सोसायटी, मु पोस्ट साळूंबरे तालुका मावळ जिल्हा पुणे
लिहुन देणार : दत्तु दगडु राक्षे रा. साळुंब्रे यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 258 क्षेत्र 0.3800 वर रक्कम रुपये 200000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.