सातबारा Watch

← सांगवडे

Ferfar #2257 · सांगवडे

मावळ, पुणे · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-02-04
Objection until
2026-02-19
Certified
—
Gat / Survey
299
Talathi
औचारे विवेक संपत
First seen
5h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 03/02/2026 फेरफाराचा दिनांक:- 04/02/2026, गहाणखत लिहुन घेणार : श्री अमरदेवी नागरी सहकारी पतसंस्था मर्या तर्फे सुजित विनायक मुऱ्हे गहाणखत लिहुन देणार : मधुकर रतिकांत जगताप रा. सांगवडे यांनी दुय्यम निबंधक सह दु.नि.हवेली 24 यांचेकडील दस्त क्रमांक 3870-2026 दिनांक 03/02/2026 प्रमाणे रक्कम रुपये 3000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 299 क्षेत्र 0.2425 वर बोजा दाखल करणेबाबत श्री मधुकर रतिकांत जगताप यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 3000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.