Ferfar #2258 · सांगवडे
मावळ, पुणे · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-02-17
- Objection until
- 2026-03-04
- Certified
- —
- Gat / Survey
- 310
- Talathi
- औचारे विवेक संपत
- First seen
- 3h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 06/02/2026
फेरफाराचा दिनांक:- 17/02/2026,
गहाणखत लिहुन घेणार : श्री अमरदेवी नागरी सहकारी पतसंस्था मर्या तर्फे सुजित विनायक मुऱ्हे
गहाणखत लिहुन देणार : सुनिल रतिकांत जगताप रा. सांगवडे यांनी दुय्यम निबंधक सह दु.नि.हवेली 24 यांचेकडील दस्त क्रमांक 4301-2026 दिनांक 06/02/2026 प्रमाणे रक्कम रुपये 3000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 310 क्षेत्र 0.3725 वर बोजा दाखल करणेबाबत श्री सुनिल रतिकांत जगताप यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 3000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.