Ferfar #3191 · आढले खुर्द
मावळ, पुणे · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-27
- Objection until
- 2026-11-12 (8 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 307
- Talathi
- भोर संजय बाळू
- First seen
- 3d ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 27-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27-10-2026
नोंदीचा प्रकार -चूक दुरुस्ती पत्र
लिहून देणार सुलाबाई उर्फ सुलोचना दत्तात्रय पवार यांनी मौजे आढले खुर्द ता मावळ पुणे येथील गट नंबर ३०७ मधील क्षेत्र ०१ हे ४८.९० आर पोटखराबा ०० हे ०२ आर यापैकी लिहून घेणार गोरखनाथ दत्तात्रय पवार यांना त्यांच्या अविभाज्य हिस्सा संपूर्ण क्षेत्राचे बक्षीस पत्र लिहून दिले अशी दुरुस्ती केल्याने सुलाबाई उर्फ सुलोचना दत्तात्रय पवार यांचे नाव ७/१२ सदरी कमी केले नोंद दुय्यम निंबधक सह दु.नि. वडगांव-मावळ जिल्हा पुणे यांचेकडील दस्त क्र १३२६२ /२०२६ दि १३/०९/२०२६ व चूक दुरुस्ती पत्र दस्त क्रमांक १५३१८ दिनांक २३ /१०/२०२६ प्रमाणे फायलीस दाखल करून अंमल दिला असे .