सातबारा Watch

← आढले बुद्रुक

Ferfar #3046 · आढले बुद्रुक

मावळ, पुणे · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-27
Objection until
2026-11-12 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
607
Talathi
भोर संजय बाळू
First seen
21h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 27-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27-10-2026 अधिकारी : उपविभागीय अधिकारी आदेश क्रमांक : आर टी एस अपील क्र 15/2026 आदेश दिनांक : 25/08/2026 मा.उपविभागीय अधिकारी मावळ-मुळशी यांचेकडील आरटीएस अपील क्रं.१५/२०२६ दिनांक २५/०८/२०२६ रोजीच्या आदेशान्वये मौजे आढले बुद्रुक ता.मावळ येथील गट नं.६०७ या दावा मिळकतीबाबत फ़ेरफ़ार क्रं २८६२ ही नोंद मंजूर करण्यात आल्याने ७/१२ सदरी चंद्रकांत ज्ञानोबा पाथरट यांचे नाव ०३ आर क्षेत्रा करिता दाखल करून आदेशाची प्रत , फ़ेरफ़ार क्रं २८६२ ची नक्कल, दुय्यम निंबधक कार्यालय मावळ यांचेकडील दिनांक १९/०८/२०२५ रोजी नोंदविलेला दस्त क्रं ११०५७/२०२५ ची छायाकिंत प्रत फायलीस दाखल करून आदेशाचा अंमल दिला असे .