सातबारा Watch

← डोणे

Ferfar #1721 · डोणे

मावळ, पुणे · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-03
Objection until
Certified
—
Gat / Survey
78
Talathi
श्रीधर आप्पासाहेब माने
First seen
11h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 03/11/2026# फेरफाराचा दिनांक:- 03/11/2026लिहुन देणार:- राधिका श्रीकांत काळभोर रा. डोणे(खाता क्रमांक405) यांचे गट/सर्व्हे क्रमांक78, लागवडीयोग्य क्षेत्र 0.0830 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.0700 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0130 हे.आर.चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार : वासुदेव तुकाराम भोईर , (खाता क्रमांक :-1358)गट/सर्व्हे क्रमांक 78 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0700 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0130 हे.आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक मावळ जिल्हा पुणे यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 3340 दिनांक 07/06/2016 प्रमाणे रक्कम रुपये 210000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.