सातबारा Watch

← दिवड

Ferfar #2003 · दिवड

मावळ, पुणे · JSON

Type
आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-03
Objection until
Certified
—
Gat / Survey
161
Talathi
श्रीधर आप्पासाहेब माने
First seen
3h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे फेरफाराचा दिनांक : 03-11-2026 माहिती मिळालेचा दिनांक : 03-11-2026 गणपत बबन सावळे यांनी शेतजमीन न्यायाधिकरण तथा तहसिलदार मावळ यांचे न्यायालयात दाखल केलेल्या अर्जावर निर्णय देत वरील न्यायालयाने आदेश क्र तमक/३२एम/एसआर/५५/२०२४ दि ०२/०२/२०२६, लगत मा. तहसिलदार सो. मावळ यांजकडील पत्र क्र. कुका/कावि/६७८/२०२६ दि. ०८/१०/२०२६ अन्वये मौजे दिवड ता मावळ जि पुणे येथील गट नं १६१ जुना सर्वे नं १२/१९अ (१९/२०) या मिळकतीचे क्र तमक/आयपीएल/१०/१६९ दि १७/०२/१९९० अन्वये ३२ एम खरेदी प्रमाणपत्राची ०० हे ५४.७५ आर क्षेत्रास नोंद घेवून जमीन मालक नारायण गंगाधर गुणे यांचे वारसांची नावे कमी करून कुळ सखाराम पांडु सावळे यांचे नाव कब्जेदार सदरी दाखल करून इतर अधिकारात कुळकायदा कलम ४३ चे बंधानास पात्र नविन शर्त असा शेरा दाखल करण्यास आदेशित केले आहे. अपिल मुदतीनंतर आदेशाप्रमाणे ७/१२ सदरी नोंद दाखल केली असे. याव्यतिरिक्त कोणताही बदल केला नाही. सर्व कागदपत्रे गाव दप्तरी जमा केली असे.