Ferfar #3061 · पुसाणे
मावळ, पुणे · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-13
- Objection until
- 2026-10-30
- Certified
- —
- Gat / Survey
- 271
- Talathi
- बसवेश्वर विनायक क्षीरसागर
- First seen
- 5d ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 30/09/2026
फेरफाराचा दिनांक:- 13/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : श्री. सेवागिरी नागरी सहकारी पतसंस्था मर्यादीत .
गहाणखत लिहुन देणार : बबन काशीराम वाजे रा. पुसाणे यांनी दुय्यम निबंधक सह दु.नि. मुळशी-२ यांचेकडील दस्त क्रमांक 12473-2026 दिनांक 30/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 271 क्षेत्र 0.2260 वर बोजा दाखल करणेबाबत श्री बबन काशीराम वाजे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
संमती देणारे खातेदार :
कर्ज घेणार दत्ता बबन वाजे (खाता क्रमांक :- 802) ,