सातबारा Watch

← पाचाणे

Ferfar #3098 · पाचाणे

मावळ, पुणे · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-09-11
Objection until
2026-10-07
Certified
—
Gat / Survey
679
Talathi
बसवेश्वर विनायक क्षीरसागर
First seen
3d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 11-09-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 11-09-2026 मा.तहसीलदार मावळ यांच्याकडील मुंबई कुळवहिवाट व शेतजमीन अधिनियम १९४८ चे कलम ७० ब अन्वये आदेश क्र तमक/एसआर/७० ब/०३/२०२६ दिनांक२३/०६/२०२६ आलेवरून मौजे पाचाणे ता मावळ येथील जमीन गट ६७९ चा जुना सर्वे न ९३/४ मधील क्षेत्र ०० हे २५ आर या मिळकतच्या इतर अधिकारातील स.कु गणपत तुळशीराम येवले यांचे नाव कमी करण्यात येत आले. आदेश फायलीस दाखल.