Ferfar #6723 · लोणावळा
मावळ, पुणे · JSON
- Type
- बंद ७/१२ आदेशाने सुरु करणे
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-07-25
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 227
- Talathi
- मोहसीन वजीर मासुमदार
- First seen
- 3d ago
Notice text
नोंदीचा प्रकार :- बंद ७/१२ आदेशाने सुरु करणे
फेरफाराचा दिनांक :- 25-07-2026
माहिती मिळालेचा दिनांक :- 24-07-2026
मा.उप अधीक्षक भूमी अभिलेख वडगाव मावळ यांचे कडील आदेश क्रमांक न.भू.लोणावळा/७/१२ पुर्नजीवीत/२०२६ व दिनांक 15/04/2026 अन्वये बाजुस दाखल केलेले सर्व्हे क्रमांक / गट क्रमांक चे उतारे यापूर्वी बंद केलेले ७/१२ पुन्हा चालू करण्याचे आदेश झाले असल्याने सदर चे ७/१२ पुन्हा चालू करण्यात येत आहेत.