Ferfar #6724 · लोणावळा
मावळ, पुणे · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-01
- Objection until
- 2026-10-21
- Certified
- —
- Gat / Survey
- Talathi
- मोहसीन वजीर मासुमदार
- First seen
- 3d ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 01/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 01/10/2026
अधिकारी : तहसीलदार
आदेश क्रमांक : क्र हनो/कावि/७४५/२०२५
आदेश दिनांक : 27/02/2026
मा.तहसीलदार सो.मावळ यांच्याकडील आदेश क्र हनो/कावि/७४५/२०२५ वडगाव दि २७/०२/२०२६अन्वये मौजे लोणावळा ता.मावळ येथील स.नं.२५/१/२६/प्लॉट नं.३४ या मिळकतीत खालीलप्रमाणे आदेश झाला असे.मौजे लोणावळा ता.मावळ येथील फेरफार क्र २०९६व २४०८ चा परिपूर्ण अंमल ७/१२ सदरी दिला असून प्रधानहिल रिसॉर्टस भागीदारी फर्म तर्फे भागीदार बद्रूदयीन अहमंद प्रधान हे पोकळीस्त नाव कमी करून आदेशाची नोंद घेतली असे.आदेश दप्तरी दाखल.
25/1/26/प्लॉटन.34