सातबारा Watch

← नांदिवली

Ferfar #1550 · नांदिवली

मुळ्शी, पुणे · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-14
Objection until
2026-10-29
Certified
—
Gat / Survey
274
Talathi
कविता रमेश पाठक
First seen
45h ago · closed 2026-11-04 (left the public notice list)

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 17/09/2026# फेरफाराचा दिनांक:- 14/10/2026 लिहुन देणार:- निसर्ग कृषी वृक्ष लागवड व संवर्धन सहकारी संस्था रा. नांदिवली(खाता क्रमांक1080) यांचे गट/सर्व्हे क्रमांक274, लागवडीयोग्य क्षेत्र 1.0100 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.1500 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.2500 हे.आर.चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार : - अपर्णा मयूरेश वैद्य ,मयूरेश सदानंद वैद्य , (खाता क्रमांक :-1274)गट/सर्व्हे क्रमांक 274 लागवडीयोग्य क्षेत्र 0.1500 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.2500 हे.आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक सह दु.नि. मुळशी-२ जिल्हा पुणे यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 6105 दिनांक 15/06/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1050000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.