सातबारा Watch

← जामगांव

Ferfar #1739 · जामगांव

मुळ्शी, पुणे · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-03
Objection until
2026-11-18 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
95
Talathi
अतुल बालकृष्ण गिते
First seen
12h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 05/10/2026 लिहुन घेणार : वरदायिनी सहकारी पतसंस्था मर्यादित, ऑफिस नंबर ०२ , नवसाईप्रसाद को-ऑप हौ सोसा व्ही.बी . फडके मार्ग , गवान पाडा,मुलुंड (पु ) मुंबई – ८१ लिहुन देणार : शंकर दामु डोख   रा. जामगांव यांनी दिनांक 24/03/2017 प्रमाणे रक्कम रुपये 184726.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 95 वर बोजा दाखल करणेबाबत श्री शंकर दामु डोख   यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 37 दिनांक 24/03/2017 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 184726.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.