Ferfar #1740 · जामगांव
मुळ्शी, पुणे · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-03
- Objection until
- 2026-11-18 (14 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 249
- Talathi
- अतुल बालकृष्ण गिते
- First seen
- 13h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 03/11/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 14/10/2026
लिहुन घेणार : जिजामाता महिला सहकारी बँक ली पुणे, कासरअंबोली मुळशी
लिहुन देणार : स्नेहल दत्तात्रय सुर्वे व इतर रा. जामगांव यांनी दिनांक 12/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 200000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 249 क्षेत्र 0.1200 हेआरचौमी वर बोजा दाखल करणेबाबत श्री स्नेहल दत्तात्रय सुर्वे यांनी अर्ज व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 118 दिनांक 12/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 200000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.